Aarti Badade
ऑफिस, घर आणि धावपळीच्या आयुष्यात आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही. पण शरीराला हायड्रेट ठेवणारे 'पाणी' हाच सर्व समस्यांवरचा उत्तम उपाय आहे.
warm water benefits
Sakal
रोज सकाळी काहीही खाण्यापूर्वी कोमट किंवा गरम पाणी पिण्याची सवय लावा. हे शरीरातील अतिरिक्त आणि नको असलेली चरबी कमी करते, ज्यामुळे वजन वेगाने कमी होते.
warm water benefits
Sakal
सकाळी गरम पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह (Blood Circulation) सुरळीत होतो. यामुळे चेतासंस्था सक्रिय होते आणि शरीराला दिवसभर ताजेतवाने वाटते.
warm water benefits
Sakal
थंड पाण्यापेक्षा गरम पाणी पिणे केसांच्या आरोग्यासाठी वरदान ठरते. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते, केस गळणे थांबते आणि त्यांची वाढ वेगाने होते.
warm water benefits
Sakal
नियमित गरम पाणी प्यायल्याने त्वचेच्या छिद्रांमधील घाण बाहेर पडते. मुरुम (Pimples) आणि डाग दूर होऊन चेहरा तरुण, तजेलदार आणि सुंदर दिसू लागतो.
warm water benefits
Sakal
मासिक पाळीच्या (Periods) दिवसांत होणारी तीव्र पोटदुखी कमी करण्यासाठी गरम पाणी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे शरीराला लगेच आराम मिळतो.
warm water benefits
Sakal
गरम पाण्यामुळे छातीतील कफ, नाक चोंदणे आणि घशाचे इन्फेक्शन सहज बरे होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच सकाळी गरम पाणी पिणे अत्यंत लाभदायक आहे.
warm water benefits
Sakal
Reduce Bad Cholesterol Naturally
Sakal