Yashwant Kshirsagar
मक्याचे कणीस खाणे अनेकांना खूप आवडते पण लोक पावसाळ्यात हे जास्त खातात.
काही लोकांना मक्याचे कणीस भाजून तर काहींना उकडून खायला आवडते.
दोन्ही प्रकारे हे कणीस खाल्ले तर चव वेगवेगळी लागते.
मक्याचे कणीस उकडून खाल्ले तर फायबरचे प्रमाण वाढते आणि कॅलरीचे प्रमाण कमी होते.
कणीस उकडून खाल्ले तर तुमचे वजन पचन व्यवस्थित होते.
कणीस भाजून खाल्ले तर त्याची चव खूप मस्त लागते.
पण कणीस भाजून खाल्ले तर त्यातील काही पोषक घटक कमी होऊ शकतात.
हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.