Aarti Badade
तव्यावर पोळी अर्धवट भाजून शेवटी ती थेट गॅसच्या आगीवर फुगवणे ही सवय जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात पाहायला मिळते.
Roasting roti on direct gas flame
Sakal
कोणतेही अन्न अतिशय जास्त तापमानाला थेट आगीच्या संपर्कात आले, की विज्ञानाच्या दृष्टीने त्यात काही विशिष्ट रासायनिक घटक तयार होतात.
Roasting roti on direct gas flame
Sakal
पोळी जास्त जळल्यास त्यात 'PAHs' आणि 'Acrylamide' सारखी रासायनिक संयुगे तयार होतात, ज्यांचा थेट संबंध आरोग्यधोक्यांशी जोडला जातो.
Roasting roti on direct gas flame
Sakal
पोळीवर पडलेले एक-दोन काळे डाग म्हणजे थेट कॅन्सरचे कारण ठरते, असा कोणताही स्पष्ट वैज्ञानिक पुरावा सध्या उपलब्ध नाही.
Roasting roti on direct gas flame
Sakal
कॅन्सर होण्यामागे धूम्रपान, तंबाखू, मद्यपान, चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांसारखे अनेक घटक कारणीभूत असतात.
Roasting roti on direct gas flame
Sakal
जर रोजच्या आहारात सतत जास्त प्रमाणात जळलेले किंवा करपलेले पदार्थ खाल्ले जात असतील, तर कालांतराने आरोग्याचा धोका नक्कीच वाढू शकतो.
Roasting roti on direct gas flame
Sakal
पोळी नेहमी मध्यम आचेवर आधी तव्यावरच व्यवस्थित भाजावी आणि गॅसच्या थेट आगीवर जास्त वेळ ठेवणे टाळावे.
Roasting roti on direct gas flame
Sakal
Foods to cool stomach in summer
Sakal