‘बिल्डिंगपर्यंत येणार का? मलायकाचा 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल

Anuradha Vipat

मलायका अरोरा

मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.

malaika arora

व्हिडीओ

आता देखील मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

malaika arora

लेहेंगा

मलायका अरोरा शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचली. यावेळी मलायकाने ऑफ व्हाइट लेहेंगा परिधान केला होता.

malaika arora

व्हिडिओ शूट

मलायकाला पाहिल्यानंतर पापाराझी सतत फोटो काढत होते आणि व्हिडिओ शूट करत होते

विनोदी अंदाज

सतत मागे-मागे येत असल्यामुळे विनोदी अंदाजात मलायका म्हणाली, ‘बिल्डिंगपर्यंत येणार का?’

व्हायरल

सध्या मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

सोनाक्षी सिन्हाचा नवा लूक आणि चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस