रोहित शर्माच्या कलेक्शनमध्ये Tesla Model Y ची एन्ट्री! जाणून घ्या किंमत अन् कारची खासियत

Pranali Kodre

रोहित शर्मा

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.

Rohit Sharma Tesla Model Y

|

Instagram

Tesla Model Y

आता त्याच्या कलेक्शनमध्ये SUV Tesla Model Y देखील सामील झाली आहे.

Rohit Sharma Tesla Model Y

|

Sakal

Tesla Model 3 वर अधारित

ही कार इलेक्ट्रिक SUV असून Tesla Model 3 वर अधारित आहे. सध्या या कारचे सोशल मीडियावरही व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

Rohit Sharma Tesla Model Y

|

Instagram

टचस्क्रिन

या कारमध्ये १५ इंच टचस्क्रिन डॅशबोर्ड आहे, ज्यावर अनेक ऍप्स चालू शकतात.

Rohit Sharma Tesla Model Y

|

Instagram

हाय-टेक फिचर्स

याशिवाय गाडीत अनेक हाय-टेक फिचर्स आहेत, जसे की ऑटो नेव्हिगेशन, हिटेड सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टिम, व्हॉइस कमांड आणि ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपडेट्स.

Rohit Sharma Tesla Model Y

|

Instagram

वेग

SUV Tesla Model Y ही गार ५.६ सेकंदात ताशी ० ते १०० किमी वेग गाठू शकते. तसेच याचे एक्सलेरेशन स्मूद असून प्रीमियर ऑडिओ सिस्टिमही आहे.

Rohit Sharma Tesla Model Y

|

Instagram

सेफ्टी फिचर्स

या कारला इंन्शुरन्स इंन्स्टिट्युट फॉर हायवे सेफ्टीकडून टॉप सेफ्टी प्लस रेटिंग देण्यात आलं आहे. या कारमध्ये ऑटोनॉमस एमर्जन्सी ब्रेक, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर, आणि ३६० डिग्री कॅमेरा असे सेफ्टी फिचर्स आहेत.

Rohit Sharma Tesla Model Y

|

Instagram

सेफ्टी सिस्टिम

याशिवाय ABS with EBD आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल असे सेफ्टी सिस्टिमही आहेत.

Rohit Sharma Tesla Model Y

|

Instagram

दोन व्हेरियंट

ही कार दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून स्टँडर्ड रेंज व्हर्जनची कार फुल चार्ज झाल्यानंतर ५०० किमी, तर लाँग रेंज व्हर्जन कार फुड चार्ज झाल्यानंतर ६२२ किमी पर्यंत धावू शकते. घरी ८-१० तासात पूर्ण चार्ज होते.

Rohit Sharma Tesla Model Y

|

Instagram

किंमत

स्टँडर्ड रेंज व्हर्जनची कारची किंमत साधारण ५९.८९ लाख आहे, तर लाँग रेंज व्हर्जनची कार ६७.८९ लाख रुपये आहे.

Rohit Sharma Tesla Model Y

|

Instagram

Asia Cup मध्ये अभिषेक शर्माला गिफ्ट मिळालेल्या कारची किंमत माहितीये का?

Abhishek Sharma | Haval H9 Car price and features

|

Sakal

येथे क्लिक करा