GT vs MI: रोहित शर्मासाठी विक्रमी सामना, 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

Pranali Kodre

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ९ वा सामना २९ मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होत आहे.

Rohit Sharma | Sakal

रोहित शर्मा

हा सामना मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी खूप खास आहे.

Rohit Sharma | Sakal

विक्रमी सामना

हा रोहितचा कारकिर्दीतील ४५० वा टी२० सामना आहे.

Rohit Sharma | Sakal

पहिलाच भारतीय

रोहित ४५० टी२० सामने खेळणारा जगातील १२ वा खेळाडू, तर पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याच भारतीय खेळाडूला ४५० टी२० सामने खेळता आलेले नाहीत.

Rohit Sharma | Sakal

आंतरराष्ट्रीय टी२० निवृत्ती

रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो आयपीएलमध्ये टी२० खेळत आहे.

Rohit Sharma | Sakal

रोहितचे टी२० सामने

रोहितने ४५० टी२० सामन्यांपैकी भारतासाठी १५९ सामने खेळले आहेत, तर आयपीएलमध्ये २५९ सामने खेळले आहेत. बाकी ३२ सामने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळले आहेत.

Rohit Sharma | Sakal

रोहित पाठोपाठ...

रोहितनंतर २९ मार्चपर्यंत सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिक (४१२ सामने) आणि विराट कोहली (४०१ सामने) आहेत.

Virat Kohli - Dinesh Karthik | Sakal

शार्दुल ठाकूर दारामागून आला अन् पर्पल कॅपचा दावेदार झाला!

Shardul Thakur | Sakal
येथे क्लिक करा