सूर्यकुमारच्या बॅटवरील सचिन तेंडुलकरचा मेसेज नक्की आहे काय?

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप २०२६ ची तयारी

भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी तयारी करत आहे.

Sachin Tendulkar’s Special Note on Suryakumar Yadav's Bat

|

Sakal

फोटो

याचदरम्यान त्याने १६ जानेवारीला इंस्टाग्राम स्टोरीवर बॅट हातात घेतलेला एक फोटो शेअर केला होता.

Sachin Tendulkar’s Special Note on Suryakumar Yadav's Bat

|

Sakal

बॅटने वेधलं लक्ष

त्याच्या या फोटोतील बॅटने सर्वाचेच लक्ष वेधले, कारण या बॅटवर जो संदेश लिहिले होता, त्याशेजारी सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी होती.

Sachin Tendulkar’s Special Note on Suryakumar Yadav's Bat

|

Sakal

सचिनचा संदेश

बॅटवर कोरलेल्या सचिनचा संदेश होता की 'जे शक्य आहे त्यात बदल करा'.

Sachin Tendulkar’s Special Note on Suryakumar Yadav's Bat

|

Sakal

कॅप्शन

सूर्यकुमारने हाच संदेश ही पोस्ट करताना कॅप्शन म्हणूनही लिहिला होता.

Sachin Tendulkar’s Special Note on Suryakumar Yadav's Bat

|

Sakal

टी२० मालिका

दरम्यान, टी२० वर्ल्ड कप २०२६ पूर्वी भारतीय संघ सूर्यकुमारच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्ध २१ ते ३१ जानेवारीदरम्यान ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.

Sachin Tendulkar’s Special Note on Suryakumar Yadav's Bat

|

Sakal

टी२० वर्ल्ड कप २०२६

त्यानंतर ७ फेब्रुवारीपासून टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघ खेळताना दिसेल. हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या दोन देशात होणार आहे.

Sachin Tendulkar’s Special Note on Suryakumar Yadav's Bat

|

Sakal

बापरे... फॅनला तब्बल १५ लाखांचं मोबाईल कव्हर विराटला करायचाय गिफ्ट

fan Carries ₹15 Lakh Gold iPhone Cover for Virat Kohli

|

Sakal

येथे क्लिक करा