सकाळ डिजिटल टीम
रोहित शर्मा व विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन स्टार क्रिकेटपटू आहेत.
दोघांचेही जगभरात करोडो चाहते आहेत.
रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे, तर विराट कोहली भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे.
पदार्पण
रोहितने २००७ साली आणि विराटने २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
रोहित शर्माने आत्तापर्यंत एकूण ६७ कसोटी, २६८ वन-डे व १५९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.
विराट कोहलीने १२३ कसोटी, २९७ वन-डे आणि १२५ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.
रोहित शर्माने बॅट स्टिकर्ससाठी सिअॅट टायर्स सोबत वार्षिक ४ कोटी रूपयांचा करार केला आहे.
विराट कोहलीने एमआरएफ सोबत १०० कोटींचा करार केला आहे आणि तो बॅट स्टिकर्समधून वर्षाला १२.५ कोटी रूपये कमावतो.