Shubham Banubakode
रोहित शर्माने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतो आहे.
Rohit Sharma Retirement News
esakal
त्यामुळे रोहितकडे सध्या पुरेशा वेळ आहे. हा वेळी रोहित कुटुंबांसोबत तसेच मित्रांसोबत गप्पा मारण्यात घालवतो आहे.
Rohit Sharma Retirement News
esakal
अशातच त्याचे मित्रांसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Rohit Sharma Retirement News
esakal
रोहित या फोटोत मित्रांसोबत गप्पा मारताना दिसतो आहे. तसेच हसतो आहे.
Rohit Sharma Retirement News
esakal
हा फोटो एका उद्यानाजवळचा आहे. सोबत त्याचे इतर तीन मित्र देखील आहेत. त्यांच्या सोबत रोहीत निवांत बसला आहे.
Rohit Sharma Retirement News
esakal
रोहितचा हा फोटो सरावानंतरचा आहे, असं सांगितलं जातं आहे. तो सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळतो आहे.
Rohit Sharma Retirement News
esakal
रोहित न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा मैदानावर दिसणार आहे.
Rohit Sharma Retirement News
esakal
यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत रोहितने दमदार कामगिरी केली. आगामी मालिकेतही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
Rohit Sharma Retirement News
esakal
Indian Wine Snacks Pairing
esakal