Come on India! भारताच्या पोरींना चिअर करण्यासाठी पोहोचले रोहित शर्मा, सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज

Pranali Kodre

भारत आणि दक्षिण आफ्रिका

महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळला गेला.

Women’s World Cup 2025 Final India vs South Africa

|

Sakal

वर्ल्ड कप विजेतेपद

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांनी यापूर्वी कधीही वनडे वर्ल्ड कप जिंकला नव्हता, त्यामुळे दोन्ही संघांना पहिल्यांदाच विजेतेपद जिंकण्याची संधी होती.

Women’s World Cup 2025 Final India vs South Africa

|

Sakal

चाहत्यांची उपस्थिती

या ऐतिहासिक अंतिम सामन्यासाठी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम क्रिकेट चाहत्यांनी पूर्ण भरले होते.

Women’s World Cup 2025 Final India vs South Africa

|

Sakal

सेलिब्रिटीही उपस्थित

केवळ चाहतेच नाही, तर अनेक मोठे सेलिब्रेटी या सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते.

Rohit Sharma | Women’s World Cup 2025 Final India vs South Africa

|

Sakal

रोहित शर्मा पत्नीसह उपस्थित

भारताचा टी२० वर्ल्ड कप विजेता आणि चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार रोहित शर्मा त्याची पत्नी रितिकासह स्टेडियममध्ये उपस्थित होता.

Rohit Sharma - Ritika Sajdeh

|

Sakal

व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सुनील गावसकर

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सुनील गावसकर हे देखील स्टेडियममध्ये हजर होते.

VVS Laxman - Sunil Gavaskar

|

Sakal

सचिन तेंडुलकर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तर वर्ल्ड कप ट्रॉफी मैदानात आणली होती, तो देखील सामना संपेपर्यंत स्टेडियममध्ये होता.

Sachin Tendulkar | Women’s World Cup 2025 Final India vs South Africa

|

Sakal

नीता अंबानी

नीता अंबानी या देखील स्टेडियममध्ये हजर होत्या.

Nita Ambani

|

Sakal

जय शाह

बीसीसीआयचे माजी सचिव आणि आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जय शाह देखील स्टेडियममध्ये उपस्थित आहेत.

Jay Shah - Sachin Tendulkar

|

Sakal

भारत - द. आफ्रिका पहिल्या World Cup विजेतेपदासाठी खेळणार; कसा राहिलाय स्पर्धेतील प्रवास?

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

येथे क्लिक करा