भारत - द. आफ्रिका पहिल्या World Cup विजेतेपदासाठी खेळणार; कसा राहिलाय स्पर्धेतील प्रवास?

Pranali Kodre

महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ अंतिम सामना

महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात रंगणार आहे.

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

तारीख अन् वेळ

हा अंतिम सामना नवी मुंबईत २ नोव्हेंबरला होणार आहे. दुपारी ३.०० वाजता हा सामना सुरू होईल.

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

नवा विजेता

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाने आत्तापर्यंत एकदाही महिला वनडे वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे यंदा नवा विजेता मिळणार आहे.

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

भारत तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात

भारतीय संघाने तिसऱ्यांदा महिला वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना गाठला आहे. यापूर्वी २००५ आणि २०१७ साली भारताने अंतिम सामना खेळला, पण पराभव स्वीकारला.

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम सामन्यात

दक्षिण आफ्रिकेने तर पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना गाठला आहे.

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

दोन विजयानंतर भारताचे तीन पराभव

भारताने २०२५ च्या वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीत श्रीलंका, पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पराभव स्विकारला होता.

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

पुनरागमन

त्यानंतर भारताने सलग तीन पराभवांनंतर न्यूझीलंडविरुद्ध विजयासह पुनरागमन केले. बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला.

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

ऑस्ट्रेलियाला भारताने हरवलं

सेमीफायनलमध्ये भारताने ७ वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम सामना गाठला.

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

दक्षिण आफ्रिकेची साखळी फेरीतील कामगिरी

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड, भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान यांना पराभूत केलं. मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाने हरवलं.

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवलं

सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली.

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

सुनिधी चौहानचा परफॉर्मन्स अन् लेझर शो... World Cup Final साठी जय्यत तयारी!

Sunidhi Chauhan

|

Sakal

येथे क्लिक करा