Pranali Kodre
भारतीय संघाने सिडनीमध्ये २५ ऑक्टोबर २०२५ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत ९ विकेट्सने विजय मिळवला.
Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
या सामन्यात रोहित शर्माने शतक करत मोलाचा वाटा उचलला. त्याने विराट कोहलीसोबत नाबाद १६८ धावांची भागीदारीही केली.
Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
रोहित शर्माने १२५ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १२१ धावा केल्या.
Rohit Sharma
Sakal
हे शतक केले, तेव्हा रोहितचे वय ३८ वर्षे १७८ दिवस होते.त्यामुळे तो वनडेत शतक करणारा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.
Rohit Sharma
त्याने सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथ आणि विराट कोहली यांना मागे टाकले.
Rohit Sharma
Sakal
विराट कोहली या विक्रमाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने वनडेत शेवटचे शतक पाकिस्तानविरुद्ध २३ फेब्रुवारी २०२५ मध्ये केले, तेव्हा त्याचे वय ३६ वर्षे ११० दिवस होते.
Virat Kohli
Sakal
मोहिंदर अमरनाथ चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी शेवटचे वनडे शतक न्यूझीलंडविरुद्ध २७ मार्च १९८८ रोजी शारजामध्ये केले, तेव्हा त्यांचे वय ३७ वर्षे १८५ दिवस होते.
Mohinder Amarnath
Sakal
सुनील गावसकर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी नागपूरला न्यूझीलंडविरुद्ध ३१ ऑक्टोबर १९८७ रोजी केले, तेव्हा त्यांचे वय ३८ वर्षे ११३ दिवस होते.
Sunil Gavaskar
Sakal
आता रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. त्याने मिरपूरला बांगलादेशविरुद्ध शेवटचे वनडे शतक १६ मार्च २०१२ रोजी केले, तेव्हा त्याचे वय ३८ वर्षे ३२७ दिवस होते.
Sachin Tendulkar
Sakal
Kane Williamson's Best India Test XI
Sakal