Varsha Balhe
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. तर रोहित शर्मानेही ६५००+ धावा करत मोठा ठसा उमटवलाय.
virat kohli vs rohit sharma who is real ipl king
esakal
शतकांच्या बाबतीत विराटच भारी ठरतो. त्याच्या नावावर ८ आयपीएल शतके आहेत.
virat kohli vs rohit sharma who is real ipl king
esakal
ट्रॉफी जिंकण्यात मात्र रोहित शर्मा पुढे आहे. त्याने मुंबईला ५ वेळा चॅम्पियन बनवलं आहे.
virat kohli vs rohit sharma who is real ipl king
esakal
२०१६ मध्ये विराटने ९७३ धावा करत इतिहास घडवला. हा विक्रम आजही अबाधित आहे.
virat kohli vs rohit sharma who is real ipl king
esakal
मोठ्या सामन्यांमध्ये रोहितचा खेळ वेगळ्याच लेव्हलचा असतो. दबावातही तो मुंबईसाठी मॅच विनर ठरलाय.
virat kohli vs rohit sharma who is real ipl king
esakal
सोशल मीडियावर विराट आणि रोहितच्या चाहत्यांमध्ये कायम वॉर सुरू असते. दोघांचे फॅन्स आपल्या खेळाडूला GOAT मानतात.
virat kohli vs rohit sharma who is real ipl king
esakal
रेकॉर्ड्स विराटकडे, तर ट्रॉफी रोहितकडे आहे यामुळे दोन्ही सुद्धा आपल्या आपल्या ठिकाणी चॅम्पियन्स आहेत.
virat kohli vs rohit sharma who is real ipl king
esakal
Sandhan Valley
esakal