सकाळ डिजिटल टीम
किस ही प्रेमाची पहिली भावना असते. म्हणून या रोमॅंटिक मेसेजेसने करा तुमचा किस डे स्पेशल
"डियर पार्टनर, जगातलं कुठलंच चॉकलेट तुझ्या ओठांच्या किसपेक्षा गोड नाही. Happy Kiss Day"
तुझ्यावरचे माझे प्रेम व्यक्त करताना जेव्हा जेव्हा मला शब्द कमी पडतात, तेव्हा मी तुझ्या ओठांवर एक किस घेतो जेणेकरून तुला माझं प्रेम मनापासून जाणवेल! Happy Kiss Day!
"एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची, लाजून मला गप्प बसवणाऱ्या पहिल्या बोटाची, एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची. Happy Kiss Day"
"जाऊ दे जास्त काही नको, एक किस दे आणि भांडण मिटवून घे. Happy Kiss Day"
"मैत्रीचा सुगंधही आहे, प्रेमाचा गंधही आहे, म्हणूनच मागतोय किस तुझ्याकडे. मागण्याचा बहाणाही आहे. Happy Kiss Day
आपले पहिली किस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस होता. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करण्याचे आणि तुझा आदर करण्याचे वचन देतो. Happy Kiss Day!