मतदार यादीतून गायिका सावनी रविंद्रचं नाव गायब; खंत व्यक्त

Anuradha Vipat

चौथा टप्पा

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. 

Singer Savani Ravindra

मत न देताच

आता प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र मत न देताच मतदान बूथवरुन माघारी परतली आहे.

Singer Savani Ravindra

खुलासा

याबद्दल सावनीने निराशा व्यक्त करत तिच्या सोशल मीडियावर याबाबत खुलासा केला आहे.

Singer Savani Ravindra

प्रयत्न

सावनीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “गेले अनेक दिवस सर्व ऑनलाइन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही.

Singer Savani Ravindra

मतदान

पुढे सावनी लिहिलं आहे की, शेवटी आज वोटिंग बूथला जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला, तरीही नाव सापडले नाही. (ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे, त्याच ठिकाणी) आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत, पण माझे नाही.

Singer Savani Ravindra

नकार

याबद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन एईडी (AED) पर्यायाने वोट करू शकते का, याबद्दल विचारणा केली असता त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले, अत्यंत खेदजनक असं सावनी रविंद्रने पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे

Singer Savani Ravindra

पोस्ट शेअर करत सुयश टिळकने मतदान बूथवर घडलेल्या प्रकाराबद्दल व्यक्त केली खंत