कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे?

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय पक्षी

प्रत्येक देशाचा राष्ट्रीय पक्षी हा वेगवेगळा असतो. कोंबडा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे हे तुम्हाला माहित आहे का?

The rooster | sakal

देश

कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो जाणून घ्या.

The rooster | sakal

सीलोन जंगलफाउल

या पक्ष्याला आधी सीलोन जंगलफाउल असे म्हंटले जात होतो. हा पक्षी केवळ श्रीलंकेच्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये अढळतो.

The rooster | sakal

प्रजाती

सीलोन जंगलफाउल हा पक्षी कोबड्याची एक प्रजाती आहे. जंगली कोबडे हे शाकाहारी आणि मासांसाहारी दोन्ही असतात.

The rooster | sakal

कोबड्यांची लांंबी

सीलोन जंगलफाउल या जंगली कोबड्यांची लांंबी जवळपास 35 सेमी आणि वजन 510 ते 645 ग्रॅम असते.

The rooster | sakal

यूरोपियन देश

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, श्रीलंकेसोबतच यूरोपियन देश फ्रानसचा देखील राष्ट्रीय पक्षी कोंबडा हा आहे.

The rooster | sakal

गॅलिक रुस्टर

फ्रानमध्ये गॅलिक रुस्टर म्हणजे एक प्रकारच्या जंगली कोंबड्याला राष्ट्रीय पक्षी बनवल आहे.

The rooster | sakal

अधिकृत राष्ट्रीय पक्षी

श्रीलंकेमध्ये, कोंबड्याला जंगल फाउल (Jungle Fowl) म्हणतात. हा पक्षी श्रीलंकेच्या जंगलांमध्ये आढळतो आणि त्याला अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

The rooster | sakal

इतिहास

फ्रान्समध्ये, कोंबड्याला गॅलिक रूस्टर (Gallic Rooster) म्हणतात. हा फ्रान्सच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित असल्याचे सांगीतले जाते.

The rooster | sakal

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग: शिवाच्या अद्भुत शक्तीचे रहस्य

Mahakaleshwar Jyotirling | sakal
येथे क्लिक करा