देवाला आरवणारा कोंबडाच का अर्पण करतात? कोंबडी का नाही?

Aarti Badade

देवाला आरवणारा कोंबडाच का?

काही ग्रामीण परंपरांमध्ये देवाला बळी देताना कोंबडीऐवजी आरवणाऱ्या कोंबड्याची निवड करण्यामागे धार्मिक आणि पारंपरिक समजुती आहेत.

rooster kombda to god

|

Sakal

कोंबडीला जीवनदान देण्याची समजूत!

कोंबडी अंडी देते आणि पिलांना जन्म देते, त्यामुळे वंशवृद्धी टिकवण्यासाठी मादीला वाचवले जाते, अशी पारंपरिक धारणा आहे.

rooster kombda to god

|

Sakal

कोंबड्याच्या आरवण्याला विशेष महत्त्व!

पहाटे कोंबडा आरवणे हे नव्या दिवसाची सुरुवात आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते.

rooster kombda to god

|

Sakal

आरवणारा कोंबडा शुभतेचे प्रतीक?

जुन्या काळी कोंबड्याच्या बांगेवरून लोक जागे होत असल्याने त्याचे आरवणे जागृती, प्रकाश आणि सकारात्मकतेशी जोडले गेले.

rooster kombda to god

|

Sakal

शौर्याचे प्रतीक मानला जातो कोंबडा!

कोंबड्याचा तुरा, त्याचे रूप आणि आक्रमक स्वभाव यामुळे काही परंपरांमध्ये त्याला तेज, शक्ती आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते.

rooster kombda to god

|

Sakal

उत्पादकतेचाही विचार केला जातो!

एका नरापासून अनेक माद्यांची पैदास होऊ शकते, तर मादींची संख्या कमी झाल्यास अंडी आणि पिलांच्या संख्येवर थेट परिणाम होतो, अशी व्यावहारिक समजूत आहे.

rooster kombda to god

|

Sakal

ही परंपरा सर्वत्र सारखी नसते!

कोंबड्याचा बळी देण्याची पद्धत काही विशिष्ट स्थानिक देवता आणि परंपरांशी जोडलेली असून तिच्यामागील कारणे श्रद्धा व लोकमान्यतेवर आधारित आहेत.

rooster kombda to god

|

Sakal

लिंबाला टाचण्या मारल्याने काय साध्य होते?

Lemon Totka pins superstition

|

Sakal

येथे क्लिक करा