मराठा साम्राज्याचा राजेशाही वारसा फिल्मइंडस्ट्रीत! वडील मोठे संगीतकार तर मुलगी फेमस अभिनेत्री

Saisimran Ghashi

राजघराण्याचे मूळ


कोकणातील कोतवडे गावचे हरिभट पटवर्धन हे पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष होते.

History of Patwardhan Dynasty

|

esakal

पेशव्यांशी संबंध


हरिभट पटवर्धन पेशव्यांचे आध्यात्मिक गुरु आणि सल्लागार होते.

patwardhan Maratha Empire Connection

|

esakal

लष्करी शौर्य


त्यांच्या मुलांनी हैदर अली आणि टीपू सुलतानविरुद्धच्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवले.

Origin and Rise of Patwardhan Royal Family

|

esakal

जहागिरीची प्राप्ती


१७व्या शतकात पेशव्यांनी त्यांच्या सेवेबद्दल मिरज आणि आसपासचा भाग जहागीर म्हणून दिला.

Establishment of Sangli State by Chintamanrao Patwardhan

|

esakal

संस्थानांची निर्मिती


जहागिरीचे विभाजन होऊन सांगली, मिरज, जमखिंडी, कुरुंदवाड आणि तासगाव ही स्वतंत्र संस्थाने अस्तित्वात आली.

appasaheb patwardhan descendants

|

esakal

सांगली संस्थानाची स्थापना


श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी १८०१ साली सांगली संस्थानाची स्थापना केली.

chintaman rao patwardhan royal photos

|

esakal

श्रीमंत चिंतामणरावांचे कार्य


त्यांनी सांगली शहराची रचना केली, गणपती मंदिर बांधले आणि शिक्षण व कलेचे केंद्र विकसित केले.

queen saraswatidevi patwardhan photos

|

esakal

विलीनीकरण


१९४८ मध्ये शेवटचे राजा श्रीमंत चिंतामणराव धुंडीराव पटवर्धन यांनी सांगली संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण केले.

Sangli – Maratha Empire descendants

|

esakal

विद्यमान प्रमुख वंशज


सध्याचे प्रमुख श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि त्यांचे पुत्र श्रीमंत भाग्यसिंहराजे पटवर्धन सामाजिक कार्य करतात.

sangli king vijaysinhraje patwardhan

|

esakal

मराठी चित्रपटांमध्ये संगीतकार

श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी मराठी चित्रपटांमध्ये संगीतकार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे

sangli patwardhan royal family

|

esakal

फिल्म इंडस्ट्रीतील वंशज


प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन (मैने प्यार किया फेम) या पटवर्धन राजघराण्यातील कन्या आहेत.

actress bhagyashree patwardhan royal family

|

esakal

डॉ. विकास दिव्यकीर्तिंनी सुचवलेले 'हे' 5 चित्रपट एकदा नक्की बघा, तुमचं आयुष्य बदलेल

Dr. Vikas Divyakirti Recommends These 5 Movies

|

esakal

येथे क्लिक करा