Aarti Badade
आजकालचे महागडे फेस मास्क? मुगल राण्यांसाठी ते होतं शुद्ध आयुर्वेद!
गुलाबजल, दुधात भिजलेली सुगंधी फुलं आणि खास तेलांचा वापरलेला शाही 'हमाम बाथ'!
दात घासण्यासाठी रत्न चूर्ण! मोती, कपूर आणि कस्तुरीच्या मिश्रणाने श्वासही दरवळायचा!
आजच्या लिपस्टिकपेक्षा कितीतरी सुंदर आणि टिकाऊ! लाल पानांच्या रंगाने ओठांना मिळायचं नैसर्गिक सौंदर्य!
मोती, पन्ना आणि फिरोजा यांसारख्या रत्नांची पावडर डोळ्यांभोवती आणि गालांवर लावली जाई!
रात्रभर दुधात भिजवलेल्या केशरचा लेप लावून मग शांत झोप!
गुलाबजल, चंदन आणि हळदीचं मिश्रण – हा होता त्यांचा खास नैसर्गिक 'ग्लो मास्क'!
शरीराला डिटॉक्सिफाय करणाऱ्या सहजनच्या पानांचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी केला जाई!
संगीत, सुगंध आणि ध्यान... त्यांच्या रॉयल दिनचर्येत मानसिक आरोग्यालाही महत्त्व होतं!
आज आपण ज्या नैसर्गिक उपायांचा वापर करतो, ते उपाय त्या शाही स्त्रियांनी कित्येक वर्षांपूर्वी अवलंबले होते!