Aarti Badade
"मकर संक्रांतीनंतर मंगळ ग्रह आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार असून अत्यंत प्रभावशाली 'रूचक महापुरुष राजयोगा'ची निर्मिती होणार आहे."
Ruchak Mahapurush Yoga 2026
Sakal
"साहस, ऊर्जा आणि नेतृत्वाचा कारक असलेला मंगळ या योगाद्वारे संबंधित राशींच्या व्यक्तींना समाजात मान-सन्मान आणि ऐश्वर्य मिळवून देईल."
Ruchak Mahapurush Yoga 2026
Sakal
"मंगळ तुमच्याच राशीत उच्च स्थानी येत असल्याने नवीन नोकरी, पदोन्नती आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे प्रबळ योग आहेत."
Ruchak Mahapurush Yoga 2026
Sakal
"या काळात मकर राशीच्या लोकांची कार्यक्षमता वाढेल आणि सामाजिक प्रतिष्ठेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येईल."
Ruchak Mahapurush Yoga 2026
Sakal
"धनु राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्योदय करणारा असून गुंतवणुकीतून अचानक धनलाभ आणि बोनस मिळण्याचे संकेत आहेत."
Ruchak Mahapurush Yoga 2026
Sakal
"व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील आणि परदेश प्रवासाशी संबंधित कामे या काळात मार्गी लागतील."
Ruchak Mahapurush Yoga 2026
Sakal
"मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ साहसाचा ठरेल, ज्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठे निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल असेल."
Ruchak Mahapurush Yoga 2026
Sakal
"तुमची नेतृत्व क्षमता वाढल्यामुळे कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामावर प्रभावित होतील आणि आर्थिक स्थितीमध्ये मोठी सुधारणा होईल."
Ruchak Mahapurush Yoga 2026
Sakal
Vrishabh Rashi bhavishy 2026
Sakal