Aarti Badade
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी २०२६ हे वर्ष प्रगतीची नवीन शिखरे सर करणारे ठरणार आहे. प्रसिद्धी, सन्मान आणि हाती घेतलेल्या कामात यश मिळवण्यासाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे.
Vrishabh Rashi bhavishy 2026
Sakal
तुमच्या मनात अनेक दिवसांपासून ज्या इच्छा अपूर्ण होत्या, त्या आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. इतके दिवस रखडलेली कामे या वर्षी मार्गी लागतील आणि तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.
Vrishabh Rashi bhavishy 2026
Sakal
जर तुम्ही साहित्य, कला, संगीत, नाट्य किंवा अभिनय क्षेत्रात असाल, तर हे वर्ष तुमचे आहे. चित्रपट, रंगभूमी आणि प्रसारमाध्यमांमध्ये तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल.
Vrishabh Rashi bhavishy 2026
Sakal
तुमच्या कामाचा वेग आणि मिळणारे यश पाहून अनेकांना तुमचा हेवा वाटू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही एक वेगळी उंची गाठाल, ज्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
Vrishabh Rashi bhavishy 2026
Sakal
वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. महत्त्वाचा काळ : १३ जानेवारी २०२६ ते २४ मार्च २०२६
Vrishabh Rashi bhavishy 2026
Sakal
उन्हाळ्यापासून पावसाळ्यापर्यंतचा काळ तुमच्यासाठी गुंतवणुकीसाठी आणि नवीन कामासाठी उत्तम आहे. १५ मे २०२६ ते १ ऑगस्ट २०२६ आणि ५ ऑगस्ट २०२६ ते २६ सप्टेंबर २०२६
Vrishabh Rashi bhavishy 2026
Sakal
वर्षाच्या उत्तरार्धातही यशाची मालिका सुरूच राहील. ६ नोव्हेंबर २०२६ ते २२ नोव्हेंबर २०२६ आणि २ डिसेंबर २०२६ ते २२ डिसेंबर २०२६
Vrishabh Rashi bhavishy 2026
Sakal
वृषभ राशीसाठी हे वर्ष बदलांचे आणि प्रगतीचे आहे. दिलेल्या शुभ कालखंडाचा योग्य वापर करून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणा!
Vrishabh Rashi bhavishy 2026
Sakal
Taurus Marriage Prediction 2026: Auspicious Dates and Strong Wedding Yogas
esakal