Puja Bonkile
अनेकांची सकाळ ही एक कप चहाने होते.
चहा प्यायल्यानंतर फ्रेश वाटते.
काही लोक सकाळी आणि संध्याकाळी चहा पितात. पण काही लोक दिवसभर चहा पितात.
पण कधी विचार केला आहे दिवसातून किती कप चहा घ्यावा.
काही काळापूर्वी आहार तज्ज्ञ यांनी दिवसातून किती वेळ चहा प्यावा हे स्पष्ट सांगितले आहे.
2 ते 3 कपापेक्षा जास्त चहा पिऊ नका.
दुपारी 4 नंतर चहा प्यावा.
चहामध्ये कॅफिन असते. जे मज्जासंस्थेला उत्तजित करते आणि शरीराला उत्तजित करते.
tea
अनेक लोक भूक लागल्यावर काहीतरी खाण्याऐवजी चहा पिणे पसंत करतात. पण यामुळे शरीरातील पोषक तत्वे मिळत नाही.
Tea
Lemon Water