पुजा बोनकिले
ज्योतिषशास्त्रानुसार पाचू वापरणे खास मानले जाते.
अशा लोकांना यश लवकर मिळते.
बुध ग्रहाचा रत्न मानला जातो. बुध ग्रह नोकरी, बुद्धीमत्ता आणि व्यापार चा कारक मानला जातो.
कुडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर परिणाम अशुभ देतो. तेव्हा पाचू घालावे.
पाचू घालण्यासाठी उत्तम दिवस हा बुधवार असतो.
पाचू सोनं किंवा चांदीत टाकून अंगठी घालू शकता.
बुधवारी घालण्याआधी अंगठी मंगळवारी रात्री दुधात ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी घालावी.
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, कन्या, तुळ, मकर या राशींसाठी पाचू फायदेशीर असतो.
मन शांती मिळते, चिंता कमी होते, आर्थिक परिस्थिती सुधारते. त्वचेसंबंधित समस्या कमी होतात.
weight loss
Sakal