Shubham Banubakode
रशियातील वैज्ञानिकांनी केलेल्या नव्या संशोधनामुळे जगभरात पुन्हा एकदा दीर्घायुष्याची चर्चा रंगली आहे.
Russia Anti-Aging Project Explained
esakal
योग्य वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित झालं तर माणूस तब्बल १९४ वर्षांपर्यंत जगू शकतो, असा दावा या वैज्ञानिकांकडून करण्यात आला आहे.
Russia Anti-Aging Project Explained
esakal
वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, वृद्धत्व आणि जीवघेण्या आजारांची मूळ कारणं जर पूर्णपणे रोखता आली, तर आयुष्याच्या दुप्पट काळापर्यंत जगणं शक्य होऊ शकतं.
Russia Anti-Aging Project Explained
esakal
वय वाढत गेलं की डीएनएमध्ये बदल आणि नुकसान होतं. शरीरातील पेशींना ही झीज भरून काढणं कठीण जातं. यामुळेच शरीर हळूहळू म्हातारपणाकडे झुकतं.
Russia Anti-Aging Project Explained
esakal
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अवयव प्रत्यारोपण होत राहिलं तर माणूस खूप काळ जगू शकतो, असं म्हटल्याचं समोर आलं. त्यानंतर ही चर्चा वाढली.
Russia Anti-Aging Project Explained
esakal
रशिया सरकारने 'New Technologies for Health Preservation' या प्रकल्पासाठी तब्बल २६ अब्ज डॉलर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
Russia Anti-Aging Project Explained
esakal
या प्रकल्पात जीन थेरपी, बायो-प्रिंटिंग, झेनोट्रान्सप्लांटेशन आणि क्रायोथेरपी अशा आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन सुरू आहे.
Russia Anti-Aging Project Explained
esakal
काही तज्ज्ञांना वाटतं की हे संशोधन महत्त्वाचं ठरू शकतं. तर काहींचा आरोप आहे की, पुतिन स्वतःचं आयुष्य वाढवण्यासाठी या मोठा खर्च करत आहेत.
Russia Anti-Aging Project Explained
esakal
सध्या हा फक्त अंदाज आहे. प्रत्यक्षात माणूस १९४ वर्ष जगू शकतो, हे अद्याप सिद्ध झालेलं नाही.
Russia Anti-Aging Project Explained
esakal
What Is the Real Value of the Kohinoor Diamond?
esakal