Sabja Seeds Benefits : उन्हाळ्यात सब्जा बिया खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

Sandeep Shirguppe

उन्हाळ्यात सब्जा बिया खा!

शरीर थंड ठेवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी सब्जा बिया अत्यंत फायदेशीर.

Sabja Seeds Benefits

|

esakal

नैसर्गिक बॉडी कूलर

सब्जा बिया शरीरातील उष्णता कमी करतात. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हा उत्तम नैसर्गिक उपाय.

Sabja Seeds Benefits

|

esakal

पचन सुधारते

यामध्ये भरपूर फायबर असते. म्हणून बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि पोटाच्या समस्या कमी होतात.

Sabja Seeds Benefits

|

esakal

वजन कमी करण्यास मदत

भिजवलेला सब्जा खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते.

Sabja Seeds Benefits

|

esakal

रक्तातील साखर नियंत्रित

सब्जा बिया कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करतात. म्हणून टाईप-२ मधुमेह असणाऱ्यांसाठी उपयुक्त.

Sabja Seeds Benefits

|

esakal

पोषक तत्वांचा खजिना

सब्जामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात. हे हाडे आणि स्नायू मजबूत करतात.

Sabja Seeds Benefits

|

esakal

शरीराला ऊर्जा मिळते

प्रोटीन आणि मिनरल्समुळे शरीराला ऊर्जा मिळते. उन्हाळ्यात थकवा कमी करण्यास मदत.

Sabja Seeds Benefits

|

esakal

सब्जा कसा खावा?

सब्जा बिया 15–20 मिनिटे पाण्यात भिजवूनच खाव्यात. यानंतर त्या जेलसारख्या फुगतात.

Sabja Seeds Benefits

|

esakal

आणखी पाहा...