Rahul Gandhi Wedding : राहुल गांधी शेतकरी मुलीच्या लग्नात, राहुल आणि शेतकरी कुटुंबाचं नेमकं रिलेशन काय

Sandeep Shirguppe

राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी हरियानातील सोनीपत जिल्ह्यातील मदीना गावात अचानक भेट दिली.

Rahul Gandhi Wedding

|

esakal

विवाह सोहळा

राहुल यांनी शेतकऱ्याच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली.

Rahul Gandhi Wedding

|

esakal

शेतकरी कुटुंबाशी नाते

राहुल गांधी यांची या शेतकरी कुटुंबाशी ओळख २०२३ मध्ये झाली होती.

Rahul Gandhi Wedding

|

esakal

मदीना गावात भेट

यावेळी राहुलनी मदीना गावात अचानक भेट देत शेतकरी संजय मलिक यांच्यासोबत शेतात काम केले होते.

Rahul Gandhi Wedding

|

esakal

समस्या जाणून घेतल्या

शेतकरी कुटुंबांच्या अडचणी ऐकून घेतल्या होत्या.

Rahul Gandhi Wedding

|

esakal

काँग्रेस नेत्यांकडून स्वागत

राहुल गांधी अचानक गावात पोहोचले. त्यावेळी दीपेंदर सिंग हुडा यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

Rahul Gandhi Wedding

|

esakal

साधी राहणीमान

पांढरा टी-शर्ट आणि हिरवी पँट परिधान केलेल्या राहुल गांधी यांनी गावातील कुटुंबीयांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला.

Rahul Gandhi Wedding

|

esakal

पारंपारिक पदार्थांचा आस्वाद

राहुल यांनी लग्न सोहळ्यात सहभागी होत तेथील पारंपरिक पदार्थांचाही आस्वाद घेतला.

Rahul Gandhi Wedding

|

esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी पाहा...