Apurva Kulkarni
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सचिन पिळगांवकरांची धम्माल, पत्नी, लेकीसोबत घेतला सुट्टीचा आनंद
Sachin Pilgaonkar Vietnam trip
esakal
सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी 21 डिसेंबर 1985 रोजी लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला आता ४० वर्ष पुर्ण झाली आहेत.
Sachin Pilgaonkar Vietnam trip
esakal
सुप्रिया आणि सचिन यांच्या लग्नाला ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं लेक श्रिया पिळगांवकर हिनं खास फॅमिली ट्रिप आयोजित केली होती.
Sachin Pilgaonkar Vietnam trip
esakal
सध्या ते व्हिएतनाममध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना पहायला मिळताय. श्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्रीपचे काही फोटो पोस्ट केलेत.
Sachin Pilgaonkar Vietnam trip
esakal
या फोटोसोबत तिने तिच्या आई-बाबांसाठी खास पोस्ट सुद्धा लिहली आहे. 'कुटुंबासोबतच्या सुट्टा एखाद्या सिनेमासारख्याच असतात' असं तिनं म्हटलय.
Sachin Pilgaonkar Vietnam trip
esakal
या ट्रीपमध्ये पिळगांवकर कुटुंबियांनी फुल्ल ऑन धमाल केल्याचं पहायला मिळतय. बोटिंगसह सायकलिंगचा सुद्धा त्यांनी आनंद घेतलाय.
Sachin Pilgaonkar Vietnam trip
esakal
सध्या सोशल मीडियावर पिळगांवकर कुटुबियांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Sachin Pilgaonkar Vietnam trip
esakal
Tanvi Kolte’s Viral Photos
esakal