सचिन पिळगावकर खुर्चीतून उठून स्पर्धकांना का द्यायचे 100 रुपयांची नोट?

Apurva Kulkarni

लाखो चाहते

सचिन पिळगावकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

Sachin.pilgaonkar | esakal

नच बलिये

सचिन पिळगांवकर यांना नच बलिये या शोमधून महागुरु म्हणून ओळख मिळाली. त्यावेळी ते स्पर्धकांचं कौतुक करण्यासाठी शंभर रुपयांची नोट काढून देयचे.

Sachin.pilgaonkar | esakal

100 रुपये

दरम्यान मिर्ची मराठीला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी 100 रुपये का देयचे याचं कारण सांगितलय.

Sachin.pilgaonkar | esakal

एक रुपया

ते म्हणाले, 'मी लहान असताना मला एक रुपया मिळाला तरी अप्रुप वाटायचं. डायरेक्टर, कोरिओग्राफर तेव्हा पैसे देयचे त्याचं फार कौतूक वाटायचं.'

Sachin.pilgaonkar | esakal

एकपेक्षा एक काम

पुढे बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले की, 'मी एकपेक्षा एक काम करत गेले आणि त्या दहा रुपयांचे शंभर रुपये झाले. तेव्हा त्या नोटीची वॅल्ह्यू कळली.'

Sachin.pilgaonkar | esakal

मनोबल

ते म्हणाले, ' त्यामुळे मी स्पर्धकांचं मनोबल वाढावं यासाठी पैसे देतो. काही लोकांनी त्यांच्या फ्रेम्स केल्यात. काही मुलं तर माझ्या सह्या सुद्धा घ्यायचे.'

Sachin.pilgaonkar | esakal

चर्चेत

सचिन पिळगांवकर यांनी आपल्या अभिनयातून लाखोंचा चाहतावर्ग निर्माण केला. सध्या ते काही काही कारणामुळे चर्चेत असतात.

Sachin.pilgaonkar | esakal

'बॉक्स ऑफिस'वर १ ऑगस्टला मोठी टक्कर; एकाचवेळी सात चित्रपट होताय रिलीज!

Box Office | esakal
हे ही पहा...