'मराठी भाषा असली तरी विचार उर्दूमध्ये करतो' सचिन पिळगावकर म्हणाले, 'झोपत पण मी..'

Apurva Kulkarni

अभिनयाची छाप

अभिनेता सचिन पिळगावकर यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक प्रकारचे अभिनय केले. हिंदी मराठी मनोरंजन क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.

SACHIN PILGAONKAR’S LOVE FOR URDU

|

esakal

महागुरु

सचिन पिळगावकर यांनी अभिनयासह , निर्माती, दिग्दर्शनामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं. त्यांना महागुरु या नावाचे सुद्धा ओळखलं जातं.

SACHIN PILGAONKAR’S LOVE FOR URDU

|

esakal

'मी उर्दू बोलतो

दरम्यान सचिन पिळगावकर यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. यात त्यांनी 'मला कधीही झोपेतून उठवला तरी मी उर्दू बोलतो' असं ते म्हणालेत.

SACHIN PILGAONKAR’S LOVE FOR URDU

|

esakal

मीना कुमारी

तसंच जेव्हा ते बाल कलाकार होते तेव्हा मीना कुमारी यांनी त्यांना उर्दूचे धडे दिल्याचं ते बहार ए उर्दू या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

SACHIN PILGAONKAR’S LOVE FOR URDU

|

esakal

मातृभाषा

सचिन पिळगावकर म्हणाले की, 'माझी मातृभाषा ही मराठी आहे. परंतु मी विचार नेहमी उर्दू भाषेमध्येच करतो.'

SACHIN PILGAONKAR’S LOVE FOR URDU

|

esakal

उर्दू बोलतच झोपतो

'जेव्हा मला रात्री ३ वाजता कोणी उठवतं तेव्हा मी उर्दू बोलत उठतो. तसंच उर्दू बोलतच झोपतो.' असं ते कार्यक्रमात बोलताना म्हणालेत.

SACHIN PILGAONKAR’S LOVE FOR URDU

|

esakal

उर्दू एकणं

त्यांनी या कार्यक्रमात उर्दू एकणं अवडत असल्याचं म्हटलंय. तसंच माझ्या बायकोला सुद्धा उर्दू आवडत असल्याचं ते कार्यक्रमात बोलताना म्हणालेत.

SACHIN PILGAONKAR’S LOVE FOR URDU

|

esakal

अहान शर्वरी वाघ ऑन स्क्रीन रोमान्स अनुभवता येणार, एकत्र स्क्रीन शेअर करणार

Ahan Pandey and Sharvari Wagh to Share On-Screen Romance

|

esakal

हे ही पहा...