Pranali Kodre
मास्टर - ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचा १२ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो.
Sachin Tendulkar Wish Daughter Sara
१२ ऑक्टोबर १९९७ साली जन्मलेल्या साराने नुकताच तिचा २८ वा वाढदिवस साजरा केला.
Sachin Tendulkar Wish Daughter Sara
साराला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Sachin Tendulkar Wish Daughter Sara
यातही तिचे बाबा म्हणजेच सचिन तेंडुलकरने दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले.
Sachin Tendulkar Wish Daughter Sara
सचिन तेंडुलकरने सारासोबतचे तिच्या लहानपणीचे फोटोही शेअर केले आहेत.
Sachin Tendulkar Wish Daughter Sara
तसेच सचिनने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले, 'आपल्या एकत्र असण्यापासून ते तुझ्या मोठ्या स्वप्नांपर्यंत, सारा तुझा नेहमीच अभिमान आम्हाला वाटला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा! नेहमीच तेजाने उजळत राहा.'
Sachin Tendulkar Wish Daughter Sara
दरम्यान, साराचा भाऊ अर्जुन तेंडुलकरनेही तिच्यासोबत खास फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Sachin Tendulkar Wish Daughter Sara
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'ची डायरेक्टर असलेल्या साराने काही दिवसांपूर्वीच स्वतःची पिलाटेस एकेडमी सुरू केली आहे. या माध्यमातून ती फिटनेस ट्रेनिंग देते.
Sachin Tendulkar Wish Daughter Sara
Shubman Gill
Sakal