कॅप्टन गिलचे ५ वे शतक अन् विराट कोहलीशी बरोबरी

Pranali Kodre

भारत आणि वेस्ट इंडिज

भारत आणि वेस्ट इंडिज संघात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये १० ऑक्टोबर २०२५ पासून दुसरा कसटी सामना खेळला गेला.

India vs West Indies

|

Sakal

शुभमन गिलचे शतक

या सामन्यात पहिल्या डावात भारताचा कर्णधार शुभमन गिलने १९६ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकारांसह १२९ धावा केल्या.

Shubman Gill

|

Sakal

कर्णधार म्हणून पाचवे शतक

कर्णधार म्हणून शुभमन गिलचे हे पाचवे शतक आहे.

Shubman Gill

|

Sakal

इंग्लंडमध्ये ४ शतके

त्याने यापूर्वी जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत पहिल्यांदाच नेतृत्व करताना ४ शतके झळकावली होती.

Shubman Gill

|

Sakal

विराट कोहलीची बरोबरी

त्यामुळे आता त्याने एकाच वर्षात सर्वाधिक कसोटी शतकं करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत अव्वल क्रमांकावरील विराट कोहलीची बरोबरी केली आहे.

Shubman Gill

|

Sakal

विराटचा दोनवेळा कारनामा

विराट कोहली एकदा नाही, तर दोनदा कर्णधार असताना वर्षात ५ शतके करण्याचा विक्रम केला आहे.

Virat Kohli

|

Sakal

२०१७ आणि २०१८ मध्ये विराटचा कारनामा

विराट कोहलीने २०१७ आणि २०१८ या दोन्ही वर्षी भारताचे कसोटीत नेतृत्व करताना प्रत्येकी ५ शतके केली आहेत.

Virat Kohli

|

Sakal

दुसऱ्या क्रमांकावरही विराट

इतकेच नाही, तर या विक्रमाच्या यादीत विराट सचिन तेंडुलकरसह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावरही आहे. त्याने २०१६ मध्ये कर्णधार असताना कसोटीत ४ शतके केली होती.

Virat Kohli

|

Sakal

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने १९९७ मध्ये भारताचा कसोटी कर्णधार म्हणून ४ शतके केली होती.

Sachin Tendulkar

|

Sakal

रोहित शर्माच्या कलेक्शनमध्ये Tesla Model Y ची एन्ट्री! जाणून घ्या किंमत अन् कारची खासियत

Rohit Sharma Tesla Model Y

|

Sakal

येथे क्लिक करा