Pranali Kodre
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुसरा वनडे सामना १४ जानेवारी रोजी राजकोटला पार पडला.
Team India
Sakal
या सामन्याआधी एका चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधले. कारण त्याच्याकडे विराट कोहलीचा चित्र असलेला आयफोनचा कव्हर होता.
fan Carries ₹15 Lakh Gold iPhone Cover for Virat Kohli
Sakal
काही वेळाने सर्वांना समजले की त्या चाहत्याकडे विराटचे कॅरिकेचर असलेलं सोन्याचं आयफोन कव्हर होता.
fan Carries ₹15 Lakh Gold iPhone Cover for Virat Kohli
Sakal
त्याला हा मोबईल कव्हर विराटला गिफ्ट द्यायची इच्छा होती. या चाहत्याचे नाव अंकित पटेल असल्याचे समजत आहे.
Virat Kohli
Sakal
मिळालेल्या माहितीनुसार या सोन्याच्या आयफोन कव्हरची किंमत साधारण १५ लाख रुपये आहे.
fan Carries ₹15 Lakh Gold iPhone Cover for Virat Kohli
Sakal
दरम्यान विराटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याला जगभरातून चाहत्यांचे प्रेम मिळते.
Virat Kohli
Sakal
त्याला यापूर्वी अनेक चाहत्यांनी त्याचे पेटिंग्स, फोटो फ्रेम्स असे अनेक गिफ्ट्स दिले आहेत.
fan Carries ₹15 Lakh Gold iPhone Cover for Virat Kohli
Sakal
U19 World Cup trophy photoshoot with cheetah
Sakal