सारा तेंडुलकर की सना गांगुली, कोणाचं शिक्षण जास्त?

सकाळ डिजिटल टीम

सारा तेंडुलकर

सारा तेंडुलकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या आहे.

sachin tendular with sara tendulkar | esakal

सना गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मुलीचं नाव सना गांगुली आहे.

sana ganguly | esakal

२७ वर्षांची

साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ साली झाला, म्हणजेच ती २७ वर्षांची आहे.

Sara Tendulkar | esakal

२३ वर्षांची

३ नोव्हेंबर २००१ साली जन्मलेली सना गांगुली २३ वर्षांची आहे.

sana ganguly | esakal

७.८ मिलियन

सारा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते, तिचे इंस्टाग्रामवर ७.८ मिलियन फॉलोवर्स आहेत.

Sara Tendulkar | esakal

५४८ फॉलोवर्स

सना गांगुलीचे इंस्टाग्राम हॅंडल प्राईव्हेट असून ती सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टीव्ह नसते. तीचे फॉलोवर्स अवघे ५४८ आहेत.

sana ganguly | esakal

न्युट्रीशन

साराने लंडन युनिव्हर्सीटीमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्युट्रीशन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

sara tendulkar | esakal

अर्थशास्र

तर सना लंडन युनिव्हर्सीटीमध्ये अर्थशास्रातून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.

sana ganguly | esakal

साराचा शरारा! गोल्डन गर्लने शेअर केले खास फोटोज

Sara Tendulkar | esakal
येथे क्लिक करा