१०० शतकं तर सोडा… सचिनचे हे रेकॉर्ड्स मोडणं अशक्यच?

सकाळ डिजिटल टीम

सचिन तेंडुलकर

वनडेमध्ये पहिल्यांदा २०० धावा करणारा फलंदाज म्हणजे सचिन तेंडुलकर आहे.

Sachin Tendulkar Records

|

esakal

मॅन ऑफ द मॅच’

७६ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकण्याचा विक्रम देखील सचिनच्या नावावर आहे. हा विक्रम कोणत्याही ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकण्याच्या रेकॉर्डपेक्षा जास्त आहे.

Sachin Tendulkar Records

|

esakal

वर्ल्ड कप

वर्ल्ड कपमध्ये २,२७८ धावांचा विक्रम करण्याचा कारनामा देखील सचिनच्या नावावर आहे.

Sachin Tendulkar Records

|

esakal

अर्धशतकांचा विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६४ अर्धशतकांचा विक्रम देखील सचिनच्या नावावर आहे.

Sachin Tendulkar Records

|

esakal

५१ शतके

कसोटीत ५१ शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.

Sachin Tendulkar Records

|

esakal

धावा

१९९८ मध्ये एका वर्षात १,८९४ वनडे धावा करण्याचा विक्रम करणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आहे. हा रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर आहे.

Sachin Tendulkar Records

|

esakal

६६४ आंतरराष्ट्रीय सामने

६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रमही सचिननेच केला आहे.

Sachin Tendulkar Records

|

esakal

२०० कसोटी सामने

२०० कसोटी सामने खेळणारा सचिन हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

Sachin Tendulkar Records

|

esakal

सर्वाधिक धावा

कसोटी आणि वनडे मिळून ३४,३५७ धावांचा सर्वाधिक रन्सचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.

Sachin Tendulkar Records

|

esakal

१०० शतकांचा विक्रम

सचिनचे १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम आहे, जो आजही कोणी मोडू शकलेलं नाही.

Sachin Tendulkar Records

|

esakal

फक्त धोनी नाही, तर CSK साठी 'या' खेळाडूंनी केली विकेटकिपिंग

Ms. Dhoni

|

esakal

येथे क्लिक करा