Pranali Kodre
चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स एमएस धोनीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
MS Dhoni
Sakal
खरंतर CSK आणि धोनी एकप्रकारचं समीकरणच झालय आणि धोनी म्हटलं की सर्वांना आठवते त्याची विकेटकिपिंगची अनोखी स्टाईल. तो जेव्हाही खेळलाय तो विकेटकिपर म्हणूनच बऱ्याचदा दिसलाय.
MS Dhoni
Sakal
पण आयपीएलमध्ये चेन्नईसाठी फक्त धोनीनेच विकेटकिपिंग केलेली नाही, तर आणखीही काही खेळाडू आहे ज्यांनी या संघासाठी विकेटकिपर म्हणून भूमिका बजावली आहे.
MS Dhoni
Sakal
आयपीएल २०२६ मध्ये धोनीच्या अनुपस्थितीत सध्या संजू सॅमसनने चेन्नईचा विकेटकिपर म्हणून जबाबदारी चोख निभावतोय.
Sanju Samson
Sakal
सॅमसन मैदानात नसताना काही वेळासाठी कार्तिक शर्माही ग्लव्ह्ज घालून स्टंपमागे उभा राहिलेला दिसला होता.
Kartik Sharma
Sakal
याशिवाय २००८ ते २०१० दरम्यान पार्थिव पटेलने ९ सामन्यात चेन्नईचा विकेटकिपर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
Parthiv Patel
Sakal
तसेच २०१९ मध्ये धोनी खेळू शकला नव्हता तेव्हा एका सामन्यात सॅम बिलिंग्सने, तर एका सामन्यात अंबाती रायुडूने विकेट किपरची भूमिका निभावली होती.
Sam Billings - Ambati Rayudu
Sakal
Abhishek Sharma
Sakal