Saisimran Ghashi
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा नेहमीच चर्चेत असते
पण त्यांची बायकोही एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये
अंजली तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर यांचा विवाह १९९५ साली झाला
सचिन आणि अंजली यांची लव्हस्टोरी खूपच रोचक आहे
अंजली सचिनपेक्षा सहा वर्षांनी मोठ्या आहेत
तसेच अंजली आणि सचिनची ओळख विमानतळावर झाली होती
अंजली या पेडिऍट्रिशीअन होत्या त्यांना सारा आणि अर्जुन कोण अपत्ये आहेत
अंजली या चित्रपटातील अभिनेत्री इतक्याच सुंदर आहेत