कर्णधार सचिन तेंडुलकर पुन्हा मैदान गाजवणार; खेळणार ही मोठी स्पर्धा

सकाळ डिजिटल टीम

मास्टर ब्लास्टर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

Sachin Tendulkar | esakal

सचिन तेंडुलकर

'इंटरनॅशनल मास्टर लीग' या स्पर्धेमध्ये सचिन खेळताना पाहायला मिळणार आहे.

Sachin Tendulkar | esakal

नेतृत्व

सचिन या स्पर्धेमधे सचिन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

Sachin Tendulkar | esakal

तारीख

ही स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १६ मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे.

Sachin Tendulkar | esakal

देश

स्पर्धेत भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज हे संघ सहभागी होणार आहेत.

Sachin Tendulkar | esakal

कर्णधार

ज्यामध्ये ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), कुमार संगकारा (श्रीलंका), जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका), इयॉन मॉर्गन (इंग्लंड) आणि शेन वॉट्सन (ऑस्ट्रेलिया) हे कर्णधार असणार आहेत.

Sachin Tendulkar | esakal

मैदान

हे सामने डी वाय पाटील स्टेडियम (नवी मुंबई), निरंजन शाह स्टेडियम (राजकोट), शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम (रायपूर) या मैदानांवर खेळवण्यात येणार आहे.

Sachin Tendulkar | esakal

सुनिल गावस्कर

दिग्गज कसोटीपटू सुनिल गावस्कर हे या स्पर्धेचे कमिशनर असणार आहेत

Sunil Gavaskar | Sakal

सारा-शुभमनची प्रेम कहाणी? AI ने समोर आणले फोटो

shubman Gill and Sara Tendulkar | esakal
येथे क्लिक करा