अर्जुन तेंडुलकरला सचिनकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'आमचा मुलगा म्हणून...'

Pranali Kodre

अर्जुन तेंडुलकरचा वाढदिवस

अर्जुन तेंडुलकरचा २४ सप्टेंबर रोजी २६ वा वाढदिवस होता.

Sachin Tendulkar’s Birthday Wish for Son Arjun

|

Instagram

शुभेच्छांचा वर्षाव

त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Sachin Tendulkar’s Birthday Wish for Son Arjun

|

Instagram

सचिन तेंडुलकरकडून शुभेच्छा

अर्जुनचे वडील आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Sachin Tendulkar’s Birthday Wish for Son Arjun

|

Instagram

"आमचा मुलगा असल्याचा अभिमान"

सचिनने लिहिले की 'तू आमचा मुलगा आहेस, यासाठी आम्ही नशीबवान आहोत. एक उत्तम व्यक्ती म्हणून तुला घडताना पाहून आनंद वाटतो. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. अर्जुन, वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

Sachin Tendulkar’s Birthday Wish for Son Arjun

|

Instagram

बहिणीकडूनही शुभेच्छा

याशिवाय अर्जुनला बहिण सारानेही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने त्याच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

Sachin Tendulkar’s Birthday Wish for Son Arjun

|

Instagram

खास वाढदिवस, कारण...

अर्जुनसाठी हा वाढदिवस खास आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच त्याचा साखरपूडा सानिया चंडोकसोबत झाला आहे.

Sachin Tendulkar’s Birthday Wish for Son Arjun

|

Instagram

गोव्याकडून खेळतो अर्जुन

अर्जुन सध्या गोव्याच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो रणजी ट्ऱॉफीमध्येही गोव्याचे प्रतिनिधित्व करेल.

Sachin Tendulkar’s Birthday Wish for Son Arjun

|

Instagram

महिला क्रिकेटला नवी ओळख देणाऱ्या भारताच्या 'नवदुर्गा'

Smriti Mandhana - Harmanpreet Kaur

|

Sakal

येथे क्लिक करा