'सेक्रेड गेम्स' फेम मराठमोळी राजश्री देशपांडे साकारतेय ही प्रेरणादायी भूमिका

Devendra Jadhav

अनुराग कश्यप

अनुराग कश्यपच्या सेक्रेड गेम्स वेबसिरीजमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे राजश्री देशपांडे

rajshri deshpande | Instagram

बोल्ड भूमिका

राजश्रीने सेक्रेड गेम्समध्ये बोल्ड भूमिका साकारून सर्वांचं मन जिकलं

rajshri deshpande | Instagram

सेक्रेड गेम्स

राजश्रीने सेक्रेड गेम्सनंतर अनेक वेबसिरीज आणि सिनेमांमध्ये काम केलं

rajshri deshpande | Instagram

मराठी

राजश्री आता नवीन मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलीय

rajshri deshpande | Instagram

सत्यशोधक

राजश्रीच्या नव्या चित्रपटाचे नाव 'सत्यशोधक' असे आहे.

rajshri deshpande | Instagram

सावित्रीबाई फुले

सत्यशोधक सिनेमात राजश्री सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत झळकत आहे

rajshri deshpande | Instagram

पसंती

राजश्रीने साकारलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेला चांगली पसंती मिळत आहे

rajshri deshpande | Instagram
ashvini | Instagram