Sandip Kapde
पानिपतच्या युद्धानंतर एका सुखनिधान नावाच्या व्यक्तीने स्वतःला सदाशिवराव भाऊ असल्याचे भासवले.
Sadashivrao Bhau
esakal
या तोतयाच्या दाव्यामुळे पुण्यात आणि पेशव्यांच्या घराण्यात मोठा संभ्रम निर्माण झाला.
Sadashivrao Bhau
esakal
माधवराव पेशव्यांनी त्याची सखोल चौकशी करून तो खोटा असल्याचे सिद्ध केले.
Sadashivrao Bhau
esakal
तोतयाला नंतर रत्नागिरीच्या किल्ल्यात कैद करण्यात आले.
Sadashivrao Bhau
esakal
मराठा राज्यातील गोंधळाचा फायदा घेत तोतयाने पुन्हा हालचाली सुरू केल्या.
Sadashivrao Bhau
esakal
18 फेब्रुवारी 1775 रोजी त्याने किल्लेदाराला फितूर करून स्वतःची सुटका केली.
Sadashivrao Bhau
esakal
सुटकेनंतर त्याने कोकणात फौज जमवून मोठे बंड उभारले.
Sadashivrao Bhau
esakal
तोतया आणि रघुनाथराव यांच्यात पत्रव्यवहार होऊन काही कारस्थाने रचली जात होती.
Sadashivrao Bhau
esakal
बारभाईंनी बंड मोडण्यासाठी महादजी शिंदे आणि भीवराव पानसे यांना कोकणात पाठवले.
Sadashivrao Bhau
esakal
27 ऑक्टोबर 1775 रोजी बोरघाटात तोतयाच्या फौजेचा पराभव झाला.
Sadashivrao Bhau
esakal
मुंबईकर इंग्रजांकडे पळताना रघुजी आंग्रे यांनी त्याला पकडून महादजी शिंदेंकडे सुपूर्द केले.
Sadashivrao Bhau
esakal
पुण्यात मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे व इतर विद्वानांनी त्याच्यावर खटला चालवला.
Sadashivrao Bhau
esakal
चौकशीत त्याने आणि त्याच्या साथीदाराने कनोजी ब्राह्मण असल्याची कबुली दिली.
Sadashivrao Bhau
esakal
गुन्हा सिद्ध झाल्याने 18 डिसेंबर 1776 रोजी त्याला पुण्यात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली.
Sadashivrao Bhau
esakal
या प्रकरणात सामील असणाऱ्या इतरांना देखील कठोर शिक्षा देण्यात आली.
Sadashivrao Bhau
esakal
Madhavrao Peshwa
esakal