Anushka Tapshalkar
दिवसातून 4–5 वेळा गरम पाणी प्या. त्यात कोथिंबीर, पुदिना, हळद किंवा थोडा लिंबाचा रस घालू शकता.
Lukewarm Water
sakal
सकाळी उपाशीपोटी 8–12 कडुलिंबाची पाने चावून तोंडातच ठेवा. ही पाने तोंडात राहिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
Neem Leaves
sakal
एक कच्चा आवळा ठेचून त्यावर थोडे मीठ घालून चावा. तो 1–2 तास तोंडात ठेवल्यास जास्त परिणामकारक ठरतो.
Raw Amla
sakal
दररोज सकाळी उपाशीपोटी हळद सेवन करा. किमान एक तास काहीही न खाता हळद पोटात राहू द्या, त्यामुळे शरीराला अधिक फायदा होतो.
Turmeric
sakal
आवळा मधात भिजवून त्यात ठेचलेली काळी किंवा हिरवी मिरी घाला. सकाळी उपाशीपोटी सेवन केल्यास 4–8 आठवड्यांत इम्युनिटीमध्ये फरक जाणवतो.
Amla, Honey, Black Pepper
sakal
कच्चा आंबा खाल्ल्यानेही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती काही प्रमाणात वाढते.
sakal
पश्चिम घाटात मिळणारी महाविल्वाची 3–5 पाने सकाळी खाल्ल्यास इम्युनिटी मजबूत होते, असे सद्गुरू सांगतात.
Vida Leaves
sakal
ज्येष्ठ नागरिकांसाठी च्यवनप्राश उत्तम आहे. नियमित सेवन केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती बळकट होते.
Chyavanprash
sakal
वात, पित्त की कफ? असा ओळखा तुमच्या शरीरातील दोष
How to Identify Doshas in Body
sakal