गर्भवती महिलांनी सुरक्षित प्रवास कसा करावा?

सकाळ डिजिटल टीम

प्रवास टाळणं सर्वात उत्तम

गर्भधारणेच्या काळात शक्यतो प्रवास टाळावा. अत्यावश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Avoiding Travel is Best | Sakal

प्रवासाचा योग्य काळ कोणता?

३६ आठवड्यांपूर्वी विमानप्रवास सुरक्षित मानला जातो. वेळेआधी निघा जेणेकरून घाई होणार नाही.

When is the Best Time to Travel | Sakal

चेक-इन व फ्लाइटमधील गर्दी टाळा

पुरेसा वेळ ठेवा. चेक-इन किंवा बोर्डिंगच्या वेळी घाई, धावपळ टाळा.

Avoid Crowds During Check-In and Boarding | Sakal

औषधे जवळ ठेवा

डॉक्टरांनी सांगितलेली सर्व औषधे प्रवासात बरोबर घ्या. गरज लागल्यास लगेच वापरता येतील.

Keep Medications Handy | Sakal

पायांना जागा मिळेल अशी जागा निवडा

विमानात पाय सरळ करता येईल अशी सीट निवडा. सुज येऊ नये यासाठी पाय हालवावेत.

Choose a Seat with Legroom | Sakal

लांब प्रवासात हालचाल महत्त्वाची

लांब पल्ल्याच्या फ्लाइटमध्ये दर २-३ तासांनी उठून चालावं, रक्ताभिसरण सुरळीत राहतो.

Important During Long Journeys | Sakal

रस्त्याने प्रवास करताना सावधगिरी

खडबडीत रस्ते टाळा. वाहन हळू चालवा. दर थोड्या वेळाने थांबा आणि शरीराला विश्रांती द्या.

Be Cautious While Traveling by Road | Sakal

जेवण आणि हायड्रेशन

पाणी आणि द्रव्य पदार्थ भरपूर घ्या. हलकं, पोषणमूल्य असलेलं जेवण घ्या.

Food and Hydration | Sakal

रेल्वे प्रवास उत्तम पर्याय

जर शक्य असेल तर रस्त्यापेक्षा रेल्वे प्रवास निवडा. तो अधिक आरामदायक व सुरक्षित असतो.

Train Travel is a Better Option | Sakal

भगवा झेंडा भारताचा राष्ट्रीयध्वज बनला असता ? आंबेडकरांनी केले होते प्रयत्न

Should saffron be the color of India's flag? Ambedkar tried | Sakal
येथे क्लिक करा