Anushka Tapshalkar
बऱ्याचदा लांबचा प्रवास करायचा असेल, आंतरराष्ट्रिय ट्रिप्ससाठी विमान प्रवासाने केला जातो. पण मध्यंतरी अहमदाबादमध्ये झालेल्या आणि त्यानंतर जगभरात झालेल्या हवाई अपघातांनंतर विमानातील सर्वात सुरक्षित जागा कोणती हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
Which is the Safest Seat on Plane
sakal
सर्वसाधारण समजुतीच्या अगदी विरुद्ध, विमानाच्या मध्यभागातील मागच्या रांगेतील सीट सर्वात सुरक्षित मानली जाते. पण असं का?
Which is the Safest Seat on Plane
sakal
हा केवळ तर्क किंवा अंधतश्रद्धा नाही, तर भौतिकशास्त्रावर आधारित सत्य आहे.
Which is the Safest Seat on Plane
sakal
TIME मासिकाने गेल्या ३५ वर्षांतील झालेल्या विमान अपघातांचे विश्लेषण केले आणि त्याचा निष्कर्ष आश्चर्यकारक होता.
Which is the Safest Seat on Plane
sakal
विमानाच्या मागील तृतीयांश भागात बसलेल्या प्रवाशांचा जीव वाचण्याचा दर ६९% आढळला आहे. मध्यभागात हा दर ५६% आहे, तर समोरील भागात फक्त ४९% आहे.
Which is the Safest Seat on Plane
sakal
बहुतेक अपघातांमध्ये समोरच्या भागाला धक्का किंवा आग जास्त प्रमाणात बसते, त्यामुळे मागील भागाला कमी नुकसान होते.
Which is the Safest Seat on Plane
sakal
मध्यवर्ती आसनाच्या दोन्ही बाजूंना प्रवासी असतात, त्यामुळे धक्क्याचा प्रभाव कमी होतो.
Which is the Safest Seat on Plane
sakal
क्लाउड व्ह्यूच्या आकर्षणापेक्षा मागच्या मिडल सीटवर बसणारा प्रवासी कदाचित विमानातील सर्वात शहाणा निर्णय घेत असतो.
Which is the Safest Seat on Plane
sakal
Smart Trip Plans
sakal