ट्रिपचा मजेशीर मूड जपायचाय? मग घरी परतताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Anushka Tapshalkar

सामानाची तपासणी करा

हॉटेल किंवा टॅक्सीत काही वस्तू राहिल्या आहेत का ते नीट तपासा. पासपोर्ट, आधारकार्ड, आणि टिकिटं सुरक्षित आहेत याची खात्री करून घ्या.

Timely Check All Your Belongings 

|

sakal

पेमेंट्स सेटल करा

हॉटेलचे बिल, वाहन भाडे आणि ऑनलाईन खरेदीसाठीची सर्व देयके पूर्ण करा. कार्डवर दुहेरी स्वाइप झाले आहे का तेही तपासा.

Settle All the Payments

|

sakal

इलेक्ट्रॉनिक वस्तू चार्ज करा

मोबाइल, लॅपटॉप आणि पॉवर बँक पूर्ण चार्ज करा.
चार्जर, हेडफोन्स एकत्र ठेवा.

Charge all the Electronic Devices

|

sakal

स्वच्छता आणि पॅकिंग नीट करा

ओले कपडे वेगळे पॅक करा.
सौंदर्यप्रसाधनं आणि औषधं झिपलॉकमध्ये ठेवा.
विमान प्रवास असल्यास वजन मर्यादा लक्षात ठेवा.

Do Proper Packing

|

sakal

घराची तयारी करा

घरी कोणी असेल तर पोहोचण्याची वेळ सांगा. स्वच्छता करून घ्यायला सांगा आणि गाडीत इंधन आहे का ते तपासा.

Ask to Clean the House

|

sakal

कुटुंबीयांना माहिती द्या

तुमच्या प्रवासाचा शेवट आणि पोहोचण्याची वेळ जवळच्या लोकांना सांगा. गरज असल्यास ऑफिसमध्येही माहिती द्या.

Inform family of the Departure

|

sakal

मानसिक तयारी करा

प्रवास संपला आहे हे मान्य करा आणि मन शांत ठेवा. घराकडे परतण्याचा मार्ग, स्टेशन किंवा विमानतळ व्यवस्थापन आधीच ठरवा.

Be Mentally Prepared 

|

sakal

या आहेत भारतातल्या सर्वात महागड्या शाळा!

आणखी वाचा