Aarti Badade
महाराष्ट्रातील यवतमाळ व नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे.
पावसाळ्याच्या महिन्यांत कोसळणाऱ्या पाण्याचा गडगडाट आणि धुके धबधब्याला जादूई रूप देतात.
या भागात जैवविविधता, हिरवाई आणि शांतता अनुभवता येते – मनाला स्पर्श करणारा अनुभव.
धबधब्याजवळ काही ऐतिहासिक व धार्मिक स्थळं आहेत, ज्यामुळे अध्यात्मिक शांतताही मिळते.
जून ते सप्टेंबर – हा काळ सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी सर्वोत्तम! पाणी आणि हिरवाई दोन्ही भरभरून अनुभवता येतात.
नांदेडपासून १०० किमी आणि यवतमाळपासून १७२ किमी. स्वतःचं वाहन किंवा टॅक्सीने प्रवास सोयीस्कर.
सहस्त्रकुंड रेल्वे स्टेशन केवळ ६ किमीवर, तर नांदेड विमानतळ सर्वात जवळचा.
पावसाळ्यात दगड निसरडे होतात – मजबूत बूट, पाणी, स्नॅक्स आणि फर्स्ट-एड सोबत ठेवा.