निवडणुकांबद्दल सईनं केलं वक्तव्य,म्हणाली...

Anuradha Vipat

स्क्रीन शेअर

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ चित्रपटात सई ताम्हणकरने भूमी पेडणेकरबरोबर स्क्रीन शेअर केली होती

Sai's statement

बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज

२०२४ मध्ये सई बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Sai's statement

माध्यमांशी संवाद

सईने नुकतंच शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानंतर सईने माध्यमांशी संवाद साधला.

Sai's statement

कलेक्शन

यावेळी सईला राजकीय परिस्थिती व निवडणुकांबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी सई म्हणाली, आम्ही एखादा चित्रपट केला, तर तो किती कलेक्शन करेल याबाबत आपल्याला काहीच माहिती नसते. तसंच राजकारणात सुद्धा आहे.

Sai's statement

नवीन पिढी

पुढे बोलताना सई म्हणाली, राजकारणात आता नवीन पिढी येऊ पाहत आहे आणि नवीन विचारसरणी सुद्धा रुजू होऊ पाहत आहे

Sai's statement

तापसी पन्नूच्या सिक्रेट लग्नातील पहिला व्हिडीओ व्हायरल