तापसी पन्नूच्या सिक्रेट लग्नातील पहिला व्हिडीओ व्हायरल

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे

first video of Taapsee Pannu's secret wedding

लग्न केल्याचं वृत्त

तापसीने बॉयफ्रेंड मॅथियस बोशी लग्न केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. 

first video of Taapsee Pannu's secret wedding

लग्नबंधनात अडकल्याचं स्पष्ट

आता तिच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तापसी लग्नबंधनात अडकल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे.

first video of Taapsee Pannu's secret wedding

लग्नमंडपात थाटामाटात एन्ट्री

या व्हिडीओमध्ये वररमाला विधीसाठी तापसीने लग्नमंडपात थाटामाटात एन्ट्री घेतल्याचं दिसत आहे. first video of Taapsee Pannu's secret wedding

first video of Taapsee Pannu's secret wedding

खास अंदाजात

लाल रंगाचा भरजरी पंजाबी ड्रेस, डोळ्यावर गॉगल, हातात लग्नाचा चुडा अशा खास अंदाजात तापसी मंडपात आली होती.

first video of Taapsee Pannu's secret wedding

पंजाबी गाण्यावर एन्ट्री

तापसी पन्नूने लग्नसमारंभात पंजाबी गाण्यावर एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

first video of Taapsee Pannu's secret wedding

सोनम कपूर झाली ड्रेसमुळे ट्रोल, नेटकरी म्हणाले...