Apurva Kulkarni
सई ताम्हणकर हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
दरम्यान सईने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांना तिचे फोटो फार भावले आहे.
सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये ब्लॅक रंगाची साडी घातली आहे. ब्लॅक साडीचं सईचं रुप अजूनच खुलून दिसतोय.
या ब्लॅक रंगाच्या साडीवर तिने हिरव्या रंगाचं डायमंड नेकलेस सुद्धा घातलं आहे. ते तिच्यावर अधिकच खुलून दिसत आहे.
या साडीत सईने वेगवेगळ्या अॅगलने फोटो काढले आहेत. चाहत्यांना तिचे फोटो फार भावले आहे.
सईने साडीतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्याच्या तिच्या फोटोवर अनेक कमेंट्स येताना दिसत आहेत.
सई नुकतीच इमरान हाशमीच्या ग्राऊंड झिरो चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती.