विकी-कतरिना राहत असलेल्या घराचं 'इतकं देतात भाडं', किंमत ऐकून धक्का बसेल

Apurva Kulkarni

चाहता वर्ग

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

how much rent vicky katrina pay for their juhu house | esakal

चाहत्यांच्या संपर्कात

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघेची सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

vicky kaushal katrina kaif luxury apartment in mumbai | esakal

किती भाडं?

परंतु तुम्हाला माहिती आहे का? विकी कतरिना राहत असलेल्या घरात किती भाडं देतात ते?

bollywood couple vicky katrina house rent revealed | esakal

मुंबईतील जुहू

मुंबईतील जुहू इथल्या अपार्टमेंटमध्ये विकी कतरिना राहतात. त्यांचा घराचा तीन वर्षाचा करार आहे.

vicky kaushal katrina kaif juhu house price | esakal

डिपॉझिट

या घराचं डिपॉझिट तब्बल 1 कोटी 75 लाख इतकं आहे.

celebrity homes in juhu mumbai bollywood stars | esakal

17.1 लाख रुपये भाडं

दर महिन्याला विकी कौशल प्रत्येकी 17.1 लाख रुपये भाडं देतो.

vicky kaushal katrina kaif rent agreement details | esakal

3 वर्षात 6. 2 कोटी

विकी कौशलला 3 वर्षात 6. 2 कोटी इतकं भाडं भरावं लागणार आहे.

bollywood actors expensive rented apartments | esakal

अमृताची भटकंती; जपानच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटवर धमाल मस्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar visits UNESCO World Heritage Site in Japan | esakal
हे ही पहा..