Apurva Kulkarni
सई ताम्हणकर तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ब्लॅक ड्रेसमधील सईचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
सई ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अधिकच सुंदर दिसत आहे. या ड्रेसमध्ये तिचा लूक वेगळाच दिसत आहे.
सईने या ड्रेसवर वेगवेगळ्या पोज दिल्या आहे. त्या पोजला चाहत्यांनी पसंती दाखवली आहे.
सईला हा ड्रेस अधिकच खुलून दिसत आहे. नवीन येणाऱ्या सीरिजसाठी खास लूक केला होता.
सईचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
सईची हॉस्टस्टारवर सिक्रेट ऑफ द शिलेदार नावाची नवीन सीरिज येत आहे.
31 जानेवारीला तिची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त तिने खास लूक केला होता.